डाॅ. प्रदिप दिगंबर वाघमारे हे रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालय, मुंबई येथे इतिहास विभागात सहायक प्राध्यापक आणि पीएच.डी. मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठातून इतिहास विषयात एम.ए. आणि पीएच.डी. पदवी प्राप्त केली असून, भारतातील कामगार व दलित चळवळींच्या अभ्यासावर त्यांचा विशेष भर आहे. त्यांचे आठ लेख विविध जर्नाल्स आणि ग्रंथांमध्ये प्रसिद्ध झाले असून, ते 'बोधी' व 'रूट' या आंतरराष्ट्रीय जर्नाल्सच्या संपादक मंडळावर तज्ञ म्हणून कार्यरत आहेत.
यह पुस्तक वसाहतीक भारतामधील शोषित-अंकित जनसमूहांच्या जाणिवा, त्यांचे संघर्ष आणि विविध चळवळींचा अभ्यास करते. ग्रंथामध्ये एकोणिसाव्या शतकातील शेतकरी उठाव, आदिवासींचे बंड, तसेच साम...